लासलगांव बाजार समितीचा उद्देश

बाजार समितीचा उद्देश :-   

           शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, त्यांचा माल विकण्याची उत्तम व्यवस्था व्हावी व ती जवळपास असावी, निरनिराळ्या मार्गाने होणारी आर्थिक फसवणुक व पिळवणुक होऊ नये व अनाधिकृत रिती व सुट वगैरे प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होऊन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्यांच्या पदरात पडावा व इतर संबंधित घटकांच्या हिताची सुध्दा जपवणुक व्हावी इत्यादी उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.